Posts

Showing posts with the label सरकारी योजना

महास्वयं रोजगार योजना ऑनलाईन नोंदणी

Image
 महाराष्ट्र राज्य सरकारने महास्वयं (Mahaswayam Rojgar Online registration)रोजगार नोंदणीसाठी एक युनिफाईड वेब पोर्टल सुरू केलेले आहे. हे ऑनलाईन पोर्टल असून या पोर्टलची सुविधा रोजगाराच्या शोधात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार लोकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार यास महास्वयम ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात. या  महास्वयं  रोजगार पोर्टल वर विविध कंपनी तसेच संस्थांद्वारे जारी केलेल्या नोकरीची माहिती तरुणांना अगदी सहज उपलब्ध होईल. महास्वयं रोजगार पोर्टल Mahaswayam rojgar portal online :  महास्वयं रोजगार ऑनलाईन पोर्टल द्वारे विविध ठिकाणी कंपनी किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून बेरोजगार तरुणांसाठी नोकऱ्या सहजपणे उपलब्ध करून दिल्या जातील. यापूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारच्या महास्वयम पोर्टलचे तीन वेगवेगळे भाग होते. प्रथम तरुणांसाठी रोजगार - Maharojgar  द्वितीय कौशल्य विकास - MSSDS  स्वयंरोजगार - Mahaswayam Rojgar  या तीनही भागांसाठी सरकारने वेगवेगळी पोर्टल सुरू केली होती पण आता महास्वयम रोजगार नोंदणी पोर्ट...